पूँछ मधून एका पाकिस्तानी नागरिकाला अटक, चौकशी सुरु   

पूँछ : जम्मू-काश्मीरमधील पूँछ भागात नियंत्रण रेषेजवळून एका पाकिस्तानी नागरिकाला अटक केली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिली.

Related Articles